यवतमाळला पावसाचा मोठा फटका. पावसामुळं शेतीच मोठं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी. #yavatmal #heavyrain #rainupdate #marathinews #sakalnews #sakal #esakal #farms #farmers